आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बॉम्बचे छर्रे या बालिकेच्या फुप्फुसाच्या आरपार गेले होते, 6 महिन्यांनी कराटे क्लासमध्ये परतली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मँचेस्टर -  कराटेचे डाव दाखवणारी ही ८ वर्षीय लीली हॅरिसन. २३ मे रोजी मँचेस्टरमध्ये बाॅम्बहल्ल्यात २२ लोक मारले गेले. यात  बॉम्बचे छर्रे लीलीच्या फुप्फुसांच्या आरपार गेले होते.  ६ महिन्यांनी ती पुन्हा मार्शल आर्ट क्लासमध्ये परतली. तिचे मुख्य प्रशिक्षक पॉल फेरिस म्हणाले, दहशतवादी कधीही जिंकू शकत नाहीत हेच लीलीने दाखवून दिले आहे. 

 

लीलीचा प्रश्न, असे का?

आई लॉरेन सांगते, रुग्णालयात तिचा प्रश्न होता, असे का झाले? आम्ही सांगितले, काही लोक वाईट असतात. कराटेला जाता येणार नाही म्हणून ती नाराज असे. आम्ही तिला धीर दिला.

बातम्या आणखी आहेत...