आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मशीदीत नमाज सुरू असतानाच झाला खूनी खेळ, समोर आले हृदयद्रावक PHOTOS

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कॅरो - इजिप्तच्या उत्तरेकडील सिनेई प्रांतात एका मशीदीला लक्ष्य करून दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. इजिप्तच्या स्थानिक वेळेनुसार शुक्रवारी झालेल्या या हल्ल्यात 305 जणांचा मृत्यू झाला. तसेच शंभराहून अधिक जण जखमी झाले. हल्ला झाला त्यावेळी लोक शुक्रवारची नमाज अदा करत होते. एवढेच नव्हे, तर बॉम्बस्फोटात जिवंत वाचलेले किंवा जखमी झालेल्यांनी बाहेर निघण्याचा प्रयत्न केला, तेव्हा या नराधमांनी त्यांच्यावर गोळीबार सुरू केला. हल्ला झाला ती मशीद सूफी संतांच्या दर्गाह परिसरात आहे. इजिप्तचे दहशतवादी या ठिकाणाला इस्लामविरोधी मानतात.

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, या भयंकर हल्ल्याचे अंगावर काटा आणणारे फोटोज...

बातम्या आणखी आहेत...