इंटरनॅशनल डेस्क- नुकतेच भुमध्य सागरातून हे अलिशान सुपरयॉट गेले तेव्हा लोक त्याला पाहतच राहिले. हे सुपरयॉट रशियातील एका अब्जाधीशाचे आहे. प्रत्येक प्रकारच्या आधुनिक सोयीसुविधांनी सुसज्ज अशा या यॉटची किंमत जवळपास 3000 कोटी रुपये आहे.
8 डेकचे अलिशान यॉट
- रशियन बिझनसमन अँड्री मेलनीयेंकोने या यॉटची लांबी 468 फुट आणि उंची 330 फुट सांगितली आहे.
- यॉटमध्ये फॅन्सी स्विमिंग पुल, लक्झरी लाउंज, लेविश डायनिंग एरिया आणि 8 बाल्कनींचा डेक आहे.
- यामध्ये 54 क्रू मेंबर्स, 20 कर्मचारीदेखील आहेत. पाहुण्यांच्या सेवेसाठी ते 24 तास कार्यरत असतात.
- सुरक्षेसाठी यॉटच्या खिडक्या आणि दरवाजेही बूलेटप्रुफ आहेत. याशिवाय यॉटवर हेलिपॅडही आहे.
पुढील स्लाइडवर पाहा, या अलिशान यॉटचे फोटोज...