आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या आहेत मुस्लिम देशांतील प्रिन्सेस, यांच्या सौंदर्याचे लोक आहेत दिवाने

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सौदी अरबची प्रिंसेज अमीरा आणि जॉर्डनची प्रिंसेस रनिया.... - Divya Marathi
सौदी अरबची प्रिंसेज अमीरा आणि जॉर्डनची प्रिंसेस रनिया....
इंटरनॅशनल डेस्क- जगात सर्वाधिक देश मुस्लिम धर्माचे आहेत. यातील जेवढे सर्वात श्रीमंत देश आहेत तेथे एक अनोखी शाही प्रथा आहे. या राजघराण्यातील प्रिन्सेजच्या बातम्या कधी कधी येत असतात. या प्रिन्सेज सुद्दा अनेक क्षेत्रात काम करत आहेत. यातील काही प्रिन्सेज तर कंपन्यांच्या मालकीन आहेत. एवढेच नव्हे तर, सौंदर्याच्या बाबतीतही त्या कमी नाहीत. याच निमित्ताने आज आम्ही फेमस मुस्लिम राजघराण्यातील प्रिन्सेजबाबत सांगणार आहोत.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा व वाचा....
बातम्या आणखी आहेत...