आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • The World\'s Most Extreme Restaurants To Eat And Drink

सुरु होतोय जगातील पहिला न्यूड रेस्तरॉं, जाणून घ्या भारतातील न्यूड बिचेसबद्दल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडनमध्‍ये पहिला न्यूड रेस्तरॉं सुरु होणार आहे. 'बुनियादी' नावाचा हा रेस्तरॉं जूनमध्‍ये खुला होणार आहे. तो फक्त तीन महिने सुरु राहणार आहे. रेस्तरॉंचे तिकिट मिळवण्‍यासाठी 24 हजार 800 पेक्षा जास्त लोक प्रतिक्षा यादीत आहेत. छायाचित्र काढण्‍यास मनाई असेल...

- रेस्तरॉं लंडनची लॉलीपॉप नावाची कंपनी सुरु करीत आहे. त्याचे संस्थापक सेब येल आहेत.
- येथे येणा-याला पाहुण्‍यांना टेबलवर येण्‍यापूर्वी लॉकर्स आणि चेजिंग रुम वापरायला दिले जाईल.
- रेस्तरॉंमध्‍ये दोन सेक्शन असतील. पहिल्या भागात कपडे परिधान करुन खाणारे. दुसरा न्यूड खाणा-यांचा. पाहुणे आवडीने खाद्यपदार्थांचा आस्वाद घेऊ शकतील.
- न्यूड पाहुण्‍यांना गाऊनही दिले जाईल. त्यांना आपल्या टेबलाजवळ येई पर्यंत गाऊन परिधान करणे आवश्‍यक राहिल. ते केवळ टेबलाजवळ येऊनच गाऊन काढू शकते.
- न्यूड सेक्शनमध्‍ये छायाचित्र काढण्‍यावर पूर्णपणे बंदी राहिल.
का सुरु होतोय असा रेस्तरॉं
- संस्थापक सेब येलच्या मतानुसार, त्यांच्या म्हणण्‍यानुसार लोकांना विना इम्प्युरिटीचे जेवण्‍याची संधी मिळायला हवी. हे पूर्णपणे नैसर्गिक असेल. या दरम्यान ते कृत्रिम कलर, रसायने, कपडे आणि मोबाइलपासून दूर असायला हवी.
पुढील स्लाइड्सवर पाहा, अशीच काही रेस्तरॉं जी अनोख्‍या स्थळी बनवण्‍यात आली आहे आणि भारतात कोणत्या ठिकाणी चालायच्या न्यूडीटी पार्ट्या....