आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातील ही आहेत सेफ आणि अनसेफ विमाने, भारत बाहेरच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगातील 407 विमानसेवांपैकी (एअरलाइन्स )फक्त 20 विमानसेवा सर्वात सुरक्षित आहेत. अशा प्रकारचा सर्वे अहवाल एअरलाइनरेटिंग डॉट कॉम या संकेतस्थळांने जाहीर केला आहे. या टॉप-20 मध्‍ये एकाही भारतीय विमानसेवा कंपनीचा समावेश नाही.
टॉप-20 सुरक्षित विमानसेवा ...
कंतास, अमेरिकन एअरलाइन्स, अलास्का एअरलाइन्स, ऑल निप्पन एअरवेज, एअर न्यूझीलँड, कॅथे पॅसिफीक एअरवेज, एमिरात्स, इत्तेहाद एअरवेज, ईवा एअर, फीनेयर, हवाएन एअरलाइन्स, व्हर्जिन अटलांटिक आणि व्हर्जिन ऑस्ट्रेलिया.
टॉप-10 कमी किंमतीच्या विमान कंपन्या
एअर लिंगस, फ्लाबी, एचके एक्स्प्रेस, जेटब्लू, जेटस्टार ऑस्ट्रेलिया, थॉमस कुक, टीयूआय फ्लाय, व्हर्जिन अमेरिका, वोलारिस आणि वेस्टजेट
फक्त एक किंवा झीरो स्टार मिळवणारी टॉप-10 विमान कंपन्या
- बॅटिक एअर, ब्लव्हिंग एअरलाइन्स, सिटीलिंक, कॅल स्टार एव्हिएशन, श्रीविजय एअर, ट्रान्स नूसा, ट्रिगाना एअर सर्व्हिस, विंग्स एअर आणि एक्स्प्रेस एअर.
- यात नेपाळ आणि इंडोनेशियातील विमानसेवा कंपन्यांचा समावेश आहे.
मानांकन या निकषांनुसार दिले...
एअरलाइनरेटिंग डॉट कॉमने दुर्घटना, तांत्रिक उणीवा, संबंधित देशातील ऑडिटचा अहवाल, एअरलाइन्स ऑपरेशनलचा इतिहास, अपघाताच्या नोंदी, ऑपरेशनल एक्सिलन्स आणि समयसूचकता आदी निकषांचा विचार करुन जगातील सर्वात सुरक्षित विमान कंपन्यांची यादी तयार करण्‍यात आली.
पुढील स्लाइड्सवर पाहा, टॉप-19 एअरलाइन्सची छायाचित्रे...