आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • These 12 Countries Legally Freedom To Topless For Women

...या 12 देशांमध्‍ये महिलांना टॉपलेस फिरण्‍याचे आहे स्वातंत्र्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कायद्यानुसार भले महिला आणि पुरुष यांना समान हक्क मिळाले असतील. मात्र अशी अनेक कामे आहेत जी फक्त पुरुषांना करण्‍यास परवानगी आहे, स्त्रियांना नाही. पुरुष मंडळी आपला टी शर्ट कुठेही काढून फिरु शकतात. मात्र महिलांना असे करायला कायद्याचे बंधन आहे. काही असे देश आहेत जिथे महिला बिनधास्त टॉपलेस होऊन फिरु शकतात. तेथे नुकतेच अशा प्रकारचे कायदे लागू करण्‍यात आली आहेत. चला तर जाणून घेऊ या कोणत्या देशांमध्‍ये अशा प्रकारचे स्वांतत्र्य आहे...