Home »International »Other Country» These Images Captured By An Australian Photographer

भय इथले संपत नाही... युद्धाने धुमसणाऱ्या देशातील भयावह PHOTOS

दिव्य मराठी वेब टीम | Oct 13, 2017, 00:09 AM IST

इंटरनॅशनल डेस्क - अफगाणिस्तानात तालिबानचा नायनाट करण्यासाठी अमेरिकेने 16 वर्षांपूर्वी सुरू केलेले युद्ध अजुनही सुरूच आहे. तालिबान आणि परदेशी सैनिकांच्या संघर्षासह रोजच्या दहशतवादी हल्ल्यांमुळे देश दररोज धुमसतो आहे. बॉम्बस्फोट, आत्मघातकी हल्ले आणि गोळीबार येथील रोजच्या घटना झाल्या आहेत. जगातील सर्वात घातक देशांच्या यादीत समाविष्ट असलेल्या अफगाणिस्तानचे भयावह चित्र ऑस्ट्रेलियन फोटोग्राफर गॅरी रॅमेज यांनी फोटोग्राफीतून मांडण्याचा प्रयत्न केला. यात हिंसाचाराचा सर्वात मोठा बळी ठरलेल्या हेलमंड प्रांतातील छायाचित्रांचा समावेश आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, रोज होणाऱ्या युद्धात सामान्य नागरिक व सैनिकांच्या आयुष्याचे फोटोज...

Next Article

Recommended