आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

70 च्या दशकातही इतके बंडखोर होते विद्यार्थी, टीचरने टिपलेले PHOTOS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क - अमेरिकेतील सर्वात प्रसिद्ध छायाचित्रकारांपैकी एक जोसेफ झॅबो जगभरात आपल्या विन्टेज फोटोग्राफीमुळे ओळखले जातात. 70 च्या दशकात ते एका शाळेत शिक्षक म्हणूनही कार्यरत होते. त्यावेळी ते दररोज आपल्यासोबत एक कॅमेरा घेऊन जायचे... दररोज हायस्कूलमध्ये दिसणारे चित्र ते आपल्या कॅमेऱ्यात टिपत होते. त्यांनी आपल्या या फोटो सिरीजला टीननेज असे नाव दिले होते. 70 च्या दशकातील हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची ही छायाचित्रे पाहून 40 वर्षांनंतरही काहीच बदलले नाही असे दिसून येते. वर्गात आणि वर्गाबाहेर काढलेल्या या फोटोजमध्ये 4 दशकांपूर्वी सुद्धा विद्यार्थी तेवढेच बंडखोर आणि खट्याळ होते असे ते सांगतात. 
 

पुढील स्लाइड्सवर पाहा, 70 च्या दशकातील बंडखोर विद्यार्थ्यांचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...