आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पैशाची चणचण भासत असेल तर या साध्या उपायांनी वाढवा Bank Balance

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महिन्याच्या सुरुवातीला होणारा पगार हा पहिल्या आठवड्यामध्येच संपतो... सेव्हींग म्हणून हाती काहीही उरत नाही... ही समस्या प्रत्येकालाच सतावत असते. मग तो 25 हजार रुपये पगार कमावणारा असो की 1 लाख रुपये. पण ही समस्या खरंच मोठी असली तरी तिच्यावरचा तोडगा मात्र फारसा अवघड नाही. कारण काही अगदी साध्या गोष्टी केल्या तरी आपण सेव्हींग सहज वाढवू शकतो. पण निर्धाराने आणि ठरवून त्या गोष्टी करायला हव्या. तरच हे शक्य होते.

दैनंदिन जीवनामध्ये आपण अशा अनेक ठिकाणी पैसा खर्च करत असतो जे गरजेचेच असते नाही. त्यामुळे योग्य नियोजनाने जर आपण महिन्याकाठी हाती येणाऱ्या पैशाचा विनियोग केला तर नक्कीच आपल्या सेव्हींगमध्ये काही प्रमाणात वाढ ही होईलच. यापैकी अनेक उपाय कदाचित आपल्याला माहितीही असतील. पण आपण ते प्रत्यक्षात वापरत नसल्याने ते विस्मृतीत गेले असतील. चला तर मग जाणून घेऊयात काय करता येईल सेव्हींग वाढवण्यासाठी.

पुढील स्लाइड्सवर वाचा, सेव्हींग करण्यासाठी काही सोपे उपाय...