आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झाडांप्रमाणे रोजच वाढत आहेत हे दगड, अजूनही आहे रहस्य...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रोमानियाच्या एका छोट्या गावात जिवंत दगड आढळतात. यावर विश्वास ठेवणे अवघड आहे, परंतु लोकांनीच या दगडांना हे नाव दिले आहे. वास्तावात हे दगड आपला आकार बदलत राहतात. तसे दगडांचा आकार वाढण्यासाठी हजारो वर्षे लागतात. परंतु, या दगडांचा आकार एवढ्या लवकर बदलतो की ते जिवंत असल्याचा भास होतो.

अजूनही आहे रहस्य...
- जगभरातील Geologists नी या दगडांचे परिक्षण केले आहे, परंतु अजूनही यांचा आकार का बदलतो हे रहस्यच आहे.
- येथील जवळच राहणाऱ्या लोकांनी सांगितले की, पाण्याच्या संपर्कात आल्यानंतर यांचा आकार बदललेला दिसतो.
- वैज्ञांनिकांच्या मते एक थेअरीनुसार पावसाळ्यात हे दगड अनेक मिटर पर्यंत वाढतात. यामागे यातील मिनरल सॉल्टचे अधिकचे प्रमाण असू शकते. यामुळे पाणी पडताच दगड पसरण्यास सुरूवात होत. परंतु अद्याप ही गोष्ट सिद्ध करता आले नाही.

पुढील स्लाइडवर पाहा, जिवंत दगडांचे फोटो....
बातम्या आणखी आहेत...