इंटरनॅशनल डेस्क - इंग्रजीत 'एज इज जस्ट अ नंबर' अर्थात वय हा फक्त आकडेवारीपुरते मर्यादित असल्याचे सांगितले जाते. त्याची प्रचिती तैवानच्या या देखण्या मॉडेलला पाहून नक्कीच येईल. इंस्टाग्रामवर 4 लाख फॅन्स असलेली तैवानची प्रसिद्ध अभिनेत्री लिन ची लिंग हिने आपल्या फॅन्सला आपले खरे वय सांगितले आहे. अगदी 20-22 वर्षांची दिसणारी ही सुंदरी प्रत्यक्षात 42 वर्षांची आहे. फॅन्सला तिने सांगूनही कुणीच तिच्यावर विश्वास ठेवायला तयार नाही. कुणालाही ती 40 ची वाटत नाही. तिने तैवानच्या टीव्ही मालिकांसह अनेक चित्रपटांमध्ये सुद्धा काम केले आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, तैवानच्या 'सदाबहार' अॅक्ट्रेसचे आणखी काही फोटोज...