आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरूणीविरोधात धक्कादायक केस, युवकाचे हात- पाय बांधून दोन वेळा केला RAPE

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रेपचा आरोप असलेली केटी ब्रेनन - Divya Marathi
रेपचा आरोप असलेली केटी ब्रेनन
इंटरनॅशनल डेस्क- ब्रिटनमधील न्यूकॅसल क्राउन कोर्टात मंगळवारी एक विचित्र केसची सुनावणी झाली. येथील 26 वर्षाची केटी ब्रेननला कोर्टात सादर करण्यात आले. केटीवर आरोप आहे की, तिने भिती घालून, धमकावून एका युवकावर दोन वेळा रेप केला. पीडित युवकाचे नाव ठेवले गुपित.....
 
- लोकल मीडियाच्या माहितीनुसार, पीडित युवकाचे नाव गुपित ठेवण्यात आले. 
- युवकाने आरोप केला की, जानेवारी महिन्यात केटीने त्याच्यावर हल्ला केला. 
- यानंतर तिने त्याचे हात-पाय बांधले तसेच त्याच्यावर दोन वेळा रेप केला. 
- पीडित युवकाचे म्हणणे आहे की, केटीने रेप करण्याआधी खूप दारू घेतली होती.
- एवढेच नव्हे तर, रेप केल्यानंतर केटीने त्या युवकाला तोंड बंद ठेवण्याची धमकी दिली होती.
- मंगळवारी त्याला कोर्टात हजर करण्यात आले. आता पुढील सुनावणी 25 सप्टेंबरला होईल.
- केटीला अटक करण्याचे आदेश दिलेले नाहीत. मात्र, पुढच्या सुनावणीदरम्यान तिला कोर्टात हजर रहावे लागेल.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, फोटोज...
बातम्या आणखी आहेत...