आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • This Cat Earns Millions, Has Two Personal Maids And Travels By Jet

मांजरीची वार्षिक कमाई १८ कोटी रुपये; दोन नोकर, विमानाने प्रवास !

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जर्मनी (बर्लिन) - ही जगातील सर्वात श्रीमंत आणि प्रसिद्ध मांजर आहे. शॉपे असे तिचे नाव. गेल्या वर्षी या मांजरीने टीव्ही शोमध्ये हजेरी लावली होती. यातून तिने २१ कोटी रुपयांची कमाई केली होती. एवढेच नव्हे, तर ही मांजरी दरवर्षी सरासरी १८ कोटी रुपयांची कमाई करते.
तिची सेवा करण्यासाठी दोन नोकरदेखील आहेत. देशात किंवा परदेशात जाण्यासाठी मांजरीच्या दिमतीला विमान असते. तीन वर्षांची शॉपे दुसरी सर्वात मोठी आेळख म्हणजे ती जर्मनीतील फॅशन डिझायनर कार्ल लेझरफिल्डची मांजर आहे. नेहमी त्यांच्याच सोबत राहते. तिचे स्वत:चे इन्स्टाग्राम आणि ट्विटर अकाउंटही आहे.