आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • This Dance By Pregnant Pole Dancer Will Blow Your Heart

या Pregnant पोल डान्सरचा हा कारनामा पाहून जीव येईल मुठीत, पाहा Video

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गर्भवती असताना महिलांना अनेक प्रकारची काळजी घेण्याचे सल्ले दिले जातात. त्याच्या अनेक गोष्टींवर निर्बंध येतात. अगदी चालतानाही त्यांना काळजी घ्यावी लागत असते. डान्स करणे तर फार दूर राहिले. पण या पोल डान्सरला पाहिल्यानंतर तुम्हाला ती जे काही करतेय ते खरे नसून व्हिडीओ इफेक्ट्स आहेत असेच वाटेल.

जिल मॅक्लीन असे हिचे नाल असून ती ऑस्ट्रेलायातील एक पोल डान्सर आहे. मला गर्भवती झाल्यानंतर मोठी उत्सुकता होती. पण त्याचबरोबर मला पोल डान्सही करावासा वाटत होता, त्यामुळे मी फारसा काही विचार केला नाही, आणि थेट माझ्या हिल्स परिधान केल्या आणि डान्स सुरू केला.
पुढील स्लाइडसवर वाचा, मॅक्लीनचे फोटो आणि त्याबाबतची काही माहिती.. अखेरच्या स्लाइडवर पाहा, VIDEO