आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS: पाहा,जगभर लोक कशा पध्‍दतीने तुडूंब भरलेल्या वाहनांचा वापर करतात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज सोमवार आहे. तुम्ही कदाचित प्रचंड गर्दीत असलेल्या मेट्रोमधून, रेल्वे किंवा कारमध्‍ये बसून ट्राफ‍िकशी तोंड दिले असेल. दिल्ली मेट्रो ही खूप गजबजलेली असते का? याबाबत शोधन करण्‍याची गरज आहे. तुम्हाला ही छायाचित्रे जगभर कशा पध्‍दतीने लोक सार्वजनिक वाहतूकीचा वापर करतात ती तुम्हाला येथे दिलेल्या छायाचित्रातून दाखवणार आहोत.
सौजन्य: फेसबुक/रॉयटर्स

क्लिक करा आणि पुढील स्लाइड्सवर जगभरातील प्रवाशी क्षणचित्रे...