आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे Photos पहिल्या नजरेत तुम्हाला वाटतील फेक, पण नंतर बसेल पक्का विश्वास

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाकिस्तानात 2010 मध्ये आलेल्या पुरानंतर, एका झाडावर कोळ्यांनी तयार केले हे विशालकाय जाळे. हा फोटो जगात सर्वत्रच चर्चेचा विषय ठरला होता. - Divya Marathi
पाकिस्तानात 2010 मध्ये आलेल्या पुरानंतर, एका झाडावर कोळ्यांनी तयार केले हे विशालकाय जाळे. हा फोटो जगात सर्वत्रच चर्चेचा विषय ठरला होता.
निसर्ग हा कुणाच्याही कल्पनेपलिकडचा आहे. या निसर्गात क्षणाक्षणाला बदल घडतात. यातील काही बदल सहजतेने लक्षात येतात. काही समजायला काळ जाऊ द्यावा लागतो तर काही समजतही नाहीत. मात्र निसर्गानुरूप प्रत्येक सजीव स्वतःमध्येही बदल घडून आणत असतो.
या निसर्गात अथवा जगात अशा अनेक गोष्टी आहेत, ज्यावर पहिल्या नजरेत आपला विश्वासच बसणार नाही. मात्र त्या संदर्भात थोडी-बहूत माहिती मिळाली की तुम्हालाही त्यावर विश्वास ठेवावाच लागतो. आज आम्ही आपल्याला काही असे फोटो दाखवणार आहोत, जे पहिल्या नजरेत आपल्याला फेक वाटतील. मात्र ते खरे आहेत. त्या घटनाही खऱ्या आहेत.
आपल्याला वर दिसत असलेला हा फोटो पाकिस्तानात 2010 मध्ये जो पूर आला होता त्या पूरानंतरचा आहे. तेव्हा एका झाडावर अनेक कोळ जमले. त्यांनी या झाडावर असे विशालकाय जाळे बनवले होते. हा फोटो तेव्हा संपूर्ण जगातच चर्चेचा विषय झाला होता.

पुढीस स्लाइड्सवर पाहा, आश्चर्य चकित करणारे असेच काही Photos आणि जाणून घ्या त्यांचे वास्तव.....