आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

22 हजार Sqft वर पसरले हे सुंदर आयलँड, विक्रीला आहे उपलब्ध, पाहा INSIDE PICS...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोन्टाना येथील हे सुंदर असे प्रायवेट आयलँड विक्रीस उपलब्ध आहे. - Divya Marathi
मोन्टाना येथील हे सुंदर असे प्रायवेट आयलँड विक्रीस उपलब्ध आहे.
इंटरनॅशनल डेस्क- मोन्टाना (यूएस) येथील एक खूपच सुंदर प्रायवेट आयलँड विक्रीला काढण्यात आले आहे. याची किंमत फक्त 250 कोटी रूपये आहे. हे आयलँड, रियल एस्टेट टायकून डोनाल्ड ऐबा यांच्या मालकीचे आहे. ऐबा यांनी हे 4 वर्षापूर्वी येथील जागा विकत घेतली होती. त्यानंतर तेथे शानदार व निसर्गसंपन्न सर्वसुविधा युक्त आयलँड बनविले. जगातील सर्वोत्तम सेवा-सुविधा आहेत या आयलँडमध्ये...
- 22,000 स्क्वेयर फूट परिसरात परसलेल्या हे आयलँडला 2011 साली बनवायला घेतले.
- आयलँड फ्लेटहेड लेकच्या मधोमध बांधले गेले आहे ज्यामुळे त्याचा रात्री व दिवसाही शानदार नजारा दिसतो.
- हे एक जगातील सर्वात स्वच्छ लेक पैकी एक आहे.
इतके सुंदर आहे हे आयलँड-
- आयलँडवर एक तीन मंजली इमारत आहे. ज्यात लिफ्टसह अनेक सुविधा पुरवल्या आहेत.
- यात एकून 13 बेडरूम आहेत जी, लग्जरियस वस्तूंनी लेस आहे.
- तर 2, 600 स्क्वेयर फूटमध्ये गेस्ट रूम बनवली गेली आहे. सोबतच चार बाथरूम आणि एक स्टीम रूमची व्यवस्था आहे.
- यातील मास्टर बेडरूमच्या छताची उंची 45 फूट इतकी आहे.
- याशिवाय या आयलँडवर शूटिंग रेंज आणि प्रायवेट बोट सुद्धा ठेवली गेली आहे.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, आयलँडवर उभी असलेल्या इमारतीचे INSIDE PICS...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...