आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरूषांना अपमानित, टॉर्चर करून ही लेडी कमावते लाखो रुपये...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क - जगभरात चित्रविचित्र जॉब करून लोक लाखो रुपयांची कमाई करतात. त्यापैकीच एक ब्रिटनमधील 'सरे' सिटीत राहणाऱ्या एरी मॅकटेन्सीची बात काही औरच आहे. एरी घर बसून एका तासाला 175 पाउंड (सुमारे 14 हजार रुपये) कमवते. तिचे काम आहे, पुरुषांना अपमानित आणि टॉर्चर करणे... एरीचा दावा आहे की, तिने असे केल्याने अनेक पुरूषांची लग्न तुटता तुटता वाचली आहेत. कारण तिने टॉर्चर केलेल्या पुरुषांना नंतर महिलाविषयी आदर, सन्मानची भावना तयार होते. 

>> 31 वर्षीय एरीने सांगितल्याप्रमाणे, हा जॉब ती वयाच्या 19 व्या वर्षापासून करत आहे. या कामाच्या बदल्यात तिच्या पहिल्या ग्राहकाने तिला 25 पाउंड (सुमारे दोन हजार रुपये) जास्त दिले होते. 
>> यानंतर तिने याच उद्योगात करियर घडवण्याचा निर्णय घेतला. एरी आता महिन्याला सरासरी 20 किंवा त्यापेक्षा अधिक ग्राहकांना हॅन्डल करते.
>> एरी एका तासाच्या सेशनमध्ये पुरुषांना चाबकाने फटके देत, बुटाने आणि चपलेने मारून यासोबतच सॅन्डल चाटायला लावून पुरुषांचा अपमान करते. तिच्याकडे येणाऱ्या ग्राहकांची ही एक अजब फॅन्टेसी असते जी ती पूर्ण करते. यासाठीच ग्राहक तिला तासाला 14 हजार रुपये देतात. एरीचे म्हणणे आहे की, पुरुष प्रत्येक वेळी काही तरी वेगळे अपेक्षित करतो. त्यांच्या बायका त्यांना हवे तसे वागत नाहीत.
>> विशेष म्हणजे, एरी हिला कॅरेन नामक बॉयफ्रेंड सुद्धा आहे. कॅरेनला तिच्या कामावर काहीच आक्षेप नाही. उलट तो आपल्या गर्लफ्रेंडला यात सपोर्ट करतो. 
>> एरी सांगते की, मी नेहमीच ओपन मायडेड राहिली आहे. माझा अंधश्रद्धा आणि फॅंटेसी यासारख्या बाबीत खूपच रस आहे.
>> मला माहित आहे की, या जगात असे काही पुरुष आहेत ज्यांना महिलांकडून टॉर्चर करून घेण्यास आवडते. त्यामुळेच मी हे करिअर निवडले आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, एरीच्या सेशनचे आणखी काही फोटोज...
बातम्या आणखी आहेत...