आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • This Moldovan Judge Has Been Nicknamed 'the Sexiest Magistrate In The World'

या जजचे PHOTOS FB वर व्‍हायरल, युजर्संनी म्‍हटले, SEXIEST MAGITRATE

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चिसिनाऊ - युरोपीयन देश मालदोवाच्‍या एक महिला न्‍यायाधीश आपल्‍या ग्‍लॅमरस आणि बोल्ड लुकमुळे सध्‍या चर्चेत आल्‍यात. सोशल नेटवर्किंग साइट फेसबुकवर त्‍यांचे फोटो व्‍हायरल झाले असून, फेसबुक युजर्संनी त्‍यांना जगातील सर्वात 'सेक्सिएस्ट' मजिस्ट्रेटचा किताबही देऊन टाकला आहे. स्वेतलाना तिजू असे त्‍यांचे नाव असून, त्‍यांनी याच वर्षी फेब्रुवारी महिन्‍यात चिसिनाउमध्‍ये न्‍यायाधीश पदाचा पदभार स्‍वीकारला. तेव्‍हापासून त्‍या मीडियामध्‍ये चर्चे आहेत.
न्‍यायपालिका घेऊ शकते हरकत
न्‍यायाधिशांनी आपल्‍या पदाची प्रतिष्‍ठा सांभाळून सार्वजनिक व्‍यवहार करावा, असा नियम त्‍यांच्‍या देशात आहे. त्‍यामुळे स्वेतलाना यांच्‍या या फोटोवर मालदोवामधील न्‍यायपालिका हरकत घेऊ शकते. पण, सध्‍या तरी त्‍यांना कोणत्‍याही प्रकारची नोटिस दिली गेली नाही.
हे पहिले प्रकरण नाही
सोलश मीडियावर आपले फोटो पोस्‍ट करणाऱ्या स्वेतलाना या मालदोवाच्‍या पहिल्‍या महिला न्‍यायाधीश नाहीत. त्‍यांच्‍यापूर्वीसुद्धा राजधानी चिसिनाउच्‍या मारिया कोज्मा यांनी सोशल मीडियावर बिकनीच्‍या पोजमध्‍ये आपला फोटो टाकला होता. त्‍यामुळे त्‍यांच्‍यावर टीकेची झोड उठली होती. या फोटो पोस्‍ट करण्‍यापूर्वीच त्‍या त्‍यांनी सेंटुरूच्‍या मुख्य क्रिमिनल न्‍यायालयात न्‍यायालयात न्‍यायाधीश म्‍हणून रुजू झाल्‍या होत्‍या.
पुढील स्लाइड्सवर पाहा मालदोवाच्‍या या महिला जजचे व्‍हारयल झालेले फोटोज...