आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वयाच्या 58 व्या वर्षीही इतकी दिसते यंग, पाहा इटालियन ब्यूटी क्वीनचा अंदाज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
58 वर्षाची पामेला.... - Divya Marathi
58 वर्षाची पामेला....
इंटरनॅशनल डेस्क- फिल्म अॅक्ट्रेस, टीव्ही प्रेजेंटर, सिंगर आणि मॉडेल अशा कोणत्याही रोलमध्ये एकदम फिट बसणारी इटलीतील ब्यूटी क्वीन पामेला प्रातीला तेथे खूपच पसंत केले जाते. इंस्टाग्रामवर फेमस असलेली 58 वर्षाची पामेला आपल्या लुक्सने लोकांना सातत्याने चकित करत असते. खरंतर तिच्या वयाचा अंदाज बांधणे मुश्किल आहे. ती इतक्या वयातही एखाद्या कॉलेज गर्लसारखी दिसते. हेल्दी डायट आणि वर्कआउटमुळे दिसते यंग...
 
- पामेलाच्या म्हणण्यानुसार, हेल्दी डायट आणि हेल्दी लाईफस्टाईल यामुळे ती स्वत:ला मेंटेन राखते. 
- आपल्या ब्यूटीमुळे प्रसिद्ध असलेल्या पामेलाला इंस्टाग्रामवर 1 लाखांहून अधिक लोक फॉलो करतात. तिच्या प्रत्येक फोटोला लाखों लाईक्स मिळतात. 
- इंस्टाग्रामवर तिचे फॉलोवर्स नेहमीच कांप्लीमेंट देतात आणि फिटनेसचे राज काय हे विचारण्यास विसरत नाहीत. 
- पामेला 1980-90 च्या दरम्यान इटालियन सिनेमात कॉमेडी फिल्ममधील जाने-माने चेहरा होती. याशिवाय तिने अनेक टीव्ही शोज प्रेजेंट केले आहेत. 
- पामेलाचा जन्म मॅडिटेरेनियन समुद्रातील नॉर्थ सर्दिनिया नावाच्या आयलंडवर झाला होता. तिचे पिता स्पॅनिश आणि आई इटलीत राहणारी होती. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, पामेलाचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...