आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विद्यार्थ्यांना अश्लील Selfie पाठवायची ही Hunter, घरीही बोलवायची; असे पकडले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - गुरू-शिष्याच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. अमेरिकेच्या ओकलाहोमा प्रांतात पोलिसांनी हंटर डे नावाच्या 22 वर्षीय महिलेला अटक केली. ती एका शाळेत केमिस्ट्रिची शिक्षिका आहे. पोलिसांनी लावलेल्या आरोपानुसार, ती आपल्या विद्यार्थ्यांना अश्लील सेल्फीज पाठवून उत्तेजित करायची. एवढेच नव्हे, तर तिने आपल्या एका विद्यार्थ्याच्या सादे-भोळेपणाचा गैरफायदा घेत त्याचे लैंगिक शोषण देखील केले. 

 

> कॅनेडियन काउंटी पोलिस विभागात आई-वडिल एक तक्रार घेऊन आले होते. त्यांनी युकोन शाळेत जाणाऱ्या आपल्या मुलाचे शिक्षिकेकडून लैंगिक शोषण झाल्याचे पोलिसांना सांगितले. 
> तक्रार करत असताना ते पालक आपल्या मुलाचा सेलफोन पोलिस स्टेशनला घेऊन गेले होते. त्यावर आरोपी शिक्षिका हंटर डे हिने पाठवलेले अश्लील टेक्स्ट मेसेजेस आणि सेल्फी पुरावा म्हणून पोलिसांना दाखवले. ती आपल्या मुलासारखेच इतरांचेही लैंगिक शोषण करत असेल असे त्यांनी सांगितले.

 

असे पकडले...
> यानंतर पोलिसांनी संबंधित मोबाईलचे स्टोर केलेले मेसेज आणि फोटसह डिलीट केलेला कंटेन्ट सुद्धा आत्मसाद केला. त्यातील संभाषणांवरून हंटरने आपल्या विद्यार्थ्यासोबत सेक्स केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे, तिचा पती त्याच शाळेत फुटबॉल आणि फिजिकल कोच आहे. 
> हंटर विवाहित आहे. तिचा पती बाहेर जाताच ती आपल्या विद्यार्थ्यांना अश्लील सेल्फीज पाठवून उत्तेजित करायची आणि घरी बोलावून लैंगिक छळ करायची. त्याच संभाषणांनुसार, ती पुन्हा आपल्या विद्यार्थ्याची सीक्रेट भेट घेणार होती.

 

म्हणाली, लवकर ये...
> पोलिसांनी तिची सखोल माहिती हाती लागल्यानंतर सापळा रचला. त्याच मोबाईलवरून त्यांनी आरोपी शिक्षिकेला मेसेजेस पाठवले. पोलिसांनी तिला भेटणार का असे विचारले. तिने आपला विद्यार्थीच समजून समोरून उत्तर दिले. 'हो, लवकरात लवकर माझ्या घरी ये...'
> यानंतर पोलिस अधिकारी तिच्या घराबाहेर जाऊन थांबले आणि तिला त्याच मोबाईलवरून एक मेसेज टाकला, 'मी आलोय' समोरून उत्तर मिळाले, 'थेट आतमध्ये ये, दार नेहमीप्रमाणे उघडलेलेच आहे.' 
> पोलिस घरात गेले तेव्हा लाइट बंद करून ती सोफ्यावर बसली होती. तिने ख्रिस्मस थीमचे टीशर्ट घातले होते. पोलिसांना पाहून ती शॉक झाली. चौकशीत तिने आपले कृत्य मान्य केले असून तिच्या विरोधात चाइल्ड पॉर्नोग्राफी, अल्पवयीनावर अत्याचार आणि इतर कलमा लावण्यात आल्या आहेत. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, आणखी फोटोज...

बातम्या आणखी आहेत...