आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ट्यूशन फी भरण्यासाठी हिने विकली व्हर्जिनिटी, 19 कोटी मिळाल्याचा दावा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
19 कोटी मिळाल्याचा दावा - Divya Marathi
19 कोटी मिळाल्याचा दावा

इंटरनॅशनल डेस्क - अमेरिकेतील 19 वर्षीय मॉडेलने आपल्या कॉलेजची ट्यूशन फी भरण्यासाठी चक्क आपले कौमार्य विक्रीसाठी काढले. जर्मनीच्या एका वादग्रस्त वेबसाइटवरून तिने हा लिलाव केला. गिसेलीने व्हर्जिनिटीचा लिलाव करून कॉलेजची फी भरणार असा संकल्प घेतला होता. मात्र, दुबईच्या एका शेखने तिची व्हर्जिनिटी तब्बल 30 लाख अमेरिकन डॉलर (19.50 कोटी रुपये) देऊन विकत घेतली. या रकमेने केवळ कॉलेजची फीच नव्हे, तर आपल्या आयुष्यातील सगळेच स्वप्न साकारणार असे गिसेलीने म्हटले आहे. 

 

जर्मनीच्या सिंड्रेला एस्कॉर्ट्स वेबसाइटवर अशाच प्रकारच्या अनेक तरुणी आपल्या व्हर्जिनिटीचा लिलाव करतात. यात लिलावाची बोली लावणारे आणि विकत घेणाऱ्यांची नावे गुप्त ठेवली जातात. या संकेतस्थळावरूनच बाय करणाऱ्यांची आणि विकणाऱ्यांची भेट घडवून आणली जाते. तेच सर्व काही सुविधा उपलब्ध करून देतात. विविध देशांमध्ये अशा प्रकारच्या वेबसाइट्सवर वाद होत असला तरीही त्या सर्रासपणे सुरू आहेत. 

बातम्या आणखी आहेत...