आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: नॅशनल जिओग्रॉफ‍िकच्या कसोटीवर खरी उतरलेली निवडक निसर्गचित्रे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नायगरा धबधबा ते झन्झ‍िबर किनारपट्टी आणि जगातील सात आश्‍चर्ये अशी अप्रतिम ठिकाणे कॅमे-यात कैद करण्यात व्यावसायिक छायाचित्रकार कधीही चुकत नाहीत. त्यात तमाम पर्यटकांना सौंदर्याचा नजरा पाहावयास मिळतो. म्हणून नॅशनल जिओग्रॉफ‍िकने वार्षिक प्रवाशी छायाचित्र स्पर्धा सुरु केली आहे. पर्यटकांनी पर्यटनादरम्यान काढलेली छायाचित्रे जिओग्रॉफ‍िकडून मागविली जातात. यातून जगातील उत्कृष्‍ट छायाचित्रकार निवडले जातात.
divyamarathi.com तुम्हाला स्पर्धेसाठी दाखल झालेल्या काही छायाचित्रे दाखवणार आहे. 30 जून रोजी स्पर्धा संपणार आहे. स्पर्धेच्या दोन विजेत्यांना आठ दिवसांसाठी नॅशनल जिओग्रॉफ‍िकतर्फे कोस्टारिका आणि पनामा कालव्याचे पर्यटन घडवून आणले जाणार आहे.
पुढे पाहा, नॅशनल जिओग्रॉ‍फ‍िकडे आलेले अप्रतिम छायाचित्रे...