आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नशेत बेभान झाली तरुणाई, अख्ख्या मैदानावर कचऱ्याचे ढीग...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क - ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न शहरात शनिवारी ‘डर्बी डे’ (घोड्यांची शर्यत) आयोजित करण्यात आला. यावेळी फ्लेमिंग्टन रेसकोर्सवर एकवटलेल्या हजारो लोकांनी आपल्या आवडत्या घोड्यांवर कोट्यावधींचा पैसा लावला. रेस संपल्यानंतर मैदानाचे असे हाल झाले, की सर्वत्र नुसता कचऱ्याचा ढीग दिसत होता. दारुच्या नशेत बेधुंद झालेले तरुण-तरुणी वाट्टेल तेथे बाटल्या आणि फास्टफूडचे बॅग फेकत होते. नशेत कुणाचेही स्वतःवर नियंत्रण नव्हते. त्यांच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना बोलावण्यात आले. कित्येक तरुण-तरुणींना अॅम्बुलेन्समध्ये घरी न्यावे लागले. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, आणखी काही फोटोज...
बातम्या आणखी आहेत...