आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

31 st रात्री दारूच्या नशेत ब्रिटनची तरूणाई सैरभैर, रात्रभर घातला धिंगाणा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्रिटनमध्ये न्यू ईयर सेलिब्रेशननंतर रस्त्यावरील दृश्य... - Divya Marathi
ब्रिटनमध्ये न्यू ईयर सेलिब्रेशननंतर रस्त्यावरील दृश्य...

लंडन- जगभराने नव्या वर्षाचे स्वागत केले. ब्रिटनमधील रस्त्यावर तर हे सेलिब्रेशन धिंगाण्यात बदलले. तेथील तरूण-तरूणींनी रात्रभर दारूच्या नशेत राडा केला. पार्टीनंतर रात्री कोणी रस्त्यावर उलटी करत होते तर कोणी नशेत रस्त्यावरच आडवे झाले होते. काही जण भांडणे करण्यात काही तर नशेत चूर होते. रस्त्यावरच झोपले तरूण-तरूणी....

- एडिनबर्गमध्ये हजारोंच्या संख्येने लोक जगभर प्रसिद्ध असलेल्या हॉग्मने येथे सेलिब्रेशनसाठी एकत्र जमले होते. 
- येथे स्कॉटिश लोकांच्या आवडीचा सिंगर पाओलो न्युतिनीचा कॉन्सर्ट झाला.  
- यासोबतच येथे प्रसिद्ध बॅंड द शॉर्लटन, फादरसन आणि बी शरलॉटने परफॉर्मेंस दिला. 
- तर, लंडन, कॉर्डिफ आणि मॅनचेस्टरमध्येही न्यू ईयरच्या निमित्ताने सेलिब्रेशनवेळी गोंधळ सुरु होता. 
- लोकांनी येथे फटाके फोडत नव्या वर्षाचे स्वागत केले. नशेत चूर असलेले युवक-युवती यामुळे बेभान होऊन नाचत गात होते.
- बर्मिंघममध्ये बोर्ड स्ट्रीटवर अनेक यंगस्टर्स आपसात भिडले होते. त्यामुळे यात पोलिसांना दखल घ्यावी लागली.
- लंडन अॅम्बुलन्च्या माहितीनुसार, न्यू ईयर ईवपासून ते दुस-या दिवशी सकाळपर्यंत 162 लोकांवर उपचार केले गेले. तर १८ लोकांना हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करावे लागले.
- रात्रीच्या वेळी पाच तास अशी स्थिती होती की, अॅम्बुलन्स सर्विसचा कॉम्प्यूटर सिस्टम क्रॅश झाला आणि सुमारे पाच तास स्टाफला हाताने डिटेल्स लिहावी लागली. 
- लंडनमध्ये रात्री 3000 पोलिस अधिकारी ड्यूटीवर होते. सोबतच ट्यूट ट्रेनमध्ये आर्म्ड पोलिस तैनात होती. 
- लंडनचे मेयर सादिक खान यांनी सांगितले की, लोक रस्त्यावर खूपच उत्साही होते. त्यामुळे आम्ही त्यांच्या सेलिब्रेशनचा मूड खराब करणे योग्य ठरले नसते. पण आम्ही परस्थितीवर लक्ष ठेऊन होतो.

पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, फोटोज...

बातम्या आणखी आहेत...