आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिबेटची पहिली ट्रान्सजेंडर, सेक्स चेंज करण्‍यापूर्वी होती बौध्‍द भिक्खू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
2016 मिस तिबेट स्पर्धेत मारिको. - Divya Marathi
2016 मिस तिबेट स्पर्धेत मारिको.
17 वर्षांची मारिको तिबेटची पहिली ट्रान्सजेंडर आहे. प्रत्यक्षात तो पूर्वी भिक्खू होता. मात्र नंतर त्याने सामान्य तरुणींप्रमाणे आयुष्‍य जगण्‍याचा निर्णय घेतला. मारिको सध्‍या हिमाचल प्रदेशमधील धर्मशालेत आहे. लहानपणापासून होते मुलींचेे गुण...
- मारिकोने लहानपणीच आपल्यात असलेले स्त्रीपण ओळखले होते.
- त्याला आतल्या आत मुलीप्रमाणे वाटत होते व त्याचे वर्तनही स्त्री सुलभ होते.
- शाळेत त्याला फक्त मुलीच मैत्रीण होत्या. तो कार्यक्रमात मुलींप्रमाणे कपडे परिधान करुन त्यांच्यासोबत डान्स करत होता.
- 9 व्या वर्षी त्याच्या वडिलांनी त्याला बौध्दमठात दाखल केले होते.
- जेव्हा तो 15 वर्षांचा झाला तेव्हा भिक्खू होण्‍याऐवजी आपल्यातले स्त्रित्वबाबत त्याला विश्‍वास आला.
- नंतर त्याने भिक्खूऐवजी साधारण मुलींप्रमाणे आयुष्‍य जगण्‍याचा निर्णय घेतला.
कपड्यावरुन लोकांच्या टीकेला सामोरे जावे लागले
- मारिकोने सांगितले, की जेव्हा तो प्रथम भिक्खूंचे वस्त्र परिधान करुन मठाच्या आत गेल्यावर लोकांनी त्यांचे स्वागत केले.
- दुस-या दिवशी जेव्हा ते फॉर्मल पँट परिधान करुन गेल्याने लोक हैरान झाले. ते विचित्र बोलत होते.
- मारिकोची नवीन ओळख त्याच्या वडिलांना पटले नाही.
- मात्र त्याची आई पूर्णपणे त्याच्याबरोबर आहे. ती त्याला पूर्णपणे त्याच्या पाठीमागे उभी आहे.
- तो म्हणाला, मी मुलींचे कपडे परिधान करते, मेकअप करते, असे असूनही माझी आई माझ्यासोबतच मठ व दुस-या ठिकाणी जाते.
- मारिको धर्मशालामध्‍ये तेव्हापासून चर्चेत आली जेव्हा तिने मिस तिबेट ब्युटी कॉन्टेस्टमध्‍ये जोरदार डान्स केला.
पुढील स्लाइड्सवर पाहा मारिकोचे फोटोज....
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)