आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येथे दिले जाते वाघांना शिकारीचे प्रशिक्षण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हे छायाचित्र अमेरिकेतील अॅरिझोना येथील आऊट ऑफ आफ्रिका पार्कमधील आहे. विशेष बाब अशी की येथे प्रशिक्षक वाघ इतर जंगली प्राण्यांना शिकार कशी करायची, याचे प्रशिक्षण दिले जाते. ते देखील कुठल्याही सुरक्षा उपकरणांचा वापर करता. सर्वसाधारणपणे मानवी आकाराच्या डमी, फुगे आदी हवेत सोडून िकंवा वाघासमोर टाकून त्यांना त्यावर झेप कशी घ्यायची, हे शिकवले जाते. अनेक वेळा हे प्रशिक्षक स्वत:च वाघासमोर शिकारीचे लक्ष्य म्हणून उभे राहतात. याबाबत प्रशिक्षकांचे म्हणणे असे की या प्राण्यांचा आमच्यावर विश्वास बसलेला असतो. त्यामुळे ते कधीही आमच्यावर हल्ला करत नाहीत, तरीही थोडाफार धोका असतोच. त्यामुळे आम्हाला योग्य ती खबरदारी घ्यावीच लागते. अशा पद्धतीने प्रशिक्षित करण्यात आलेल्या वाघांना टीव्ही शो इतर कार्यक्रमांसाठी पाठवण्यात येते.
बातम्या आणखी आहेत...