आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युध्‍दात पाय गमावलेल्या मुलास हॉस्पिटलमध्‍ये भेटायला आला वाघोबा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मॉस्को - हॉस्प‍िटलमध्‍ये आजारी व्यक्तिला भेटण्‍यासाठी मित्र,नातेवाइक आणि जवळचे लोक भेटण्‍यास येत असतात. परंतु मॉस्कोतील हॉस्पिटलमध्‍ये दाखल केलेल्या 10 वर्षांच्या वेन्यास भेटायला एक वेगळाच पाहूणा पोहोचला.हो या मुलास खूश करण्‍यासाठी सर्कसमधून वाघाला हॉस्पिटलमध्‍ये आणण्‍यात आले होते.
युक्रेनमध्‍ये चालू असलेल्या युध्‍दात वेन्याने आपले दोन्हीही पाय गमावले आहे.त्याच्यावर मॉस्कोत उपचार चालू आहे. हॉस्पिटल प्रशासनाने या विशेष भेटीसाठी नियम शिथिल केले.13 वर्षांचा बोरिस नावाचा वाघ वेन्याच्या वॉर्डातील कारपेटवर जाऊन बसला.वेन्या त्या वाघोबाला पाहून खूप आनंदित झाला होता.वाघाचे ट्रेनर एडवर्ड म्हणाले, की टायगरही या अर्धा तासाच्या भेटीत उत्साहात दिसत होता.
पुढील स्लाइड्सवर पाहा,हॉस्पिटलमधील वाघोबाचे फोटोज...