आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीला कुत्र्याप्रमाणे फिरवणारा ‘कॅंडीमॅन’, जगतो अशी लग्झरी लाईफ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मॉडेल्ससमवेत ऑस्ट्रेलियन टोबेको टायकून ‘कॅंडीमॅन’ - Divya Marathi
मॉडेल्ससमवेत ऑस्ट्रेलियन टोबेको टायकून ‘कॅंडीमॅन’
इंटरनॅशनल डेस्क- ऑस्ट्रेलियन टोबेको टायकून ‘कॅंडीमॅन’ आपल्या बंगल्यावरून पुन्हा चर्चेत आहे. खरं तर, कॅंडीमॅन आपल्या बंगल्यासमोर एक आणि अलिशान बंगला बनवणार आहे. कॅंडीमॅनच्या गोल्स कोस्टमध्ये बनलेल्या बंगल्यासमोरच  तो 3 मंजली बंगला बांधेल. ज्यात बॉलरूम आणि 5 बेडरूमसह बॉथहाउस असेल. याबाबत सांगितले जात आहे की, या अलिशान बिल्डिंगला ‘कॅंडी शेक’ नाव दिले गेले आहे. रोज करतो तरूणींसोबत पार्टी...
 
  ‘कॅंडीमॅन’ चे मूळ नाव ट्रॅवर्स बेयोन आहे. मात्र, तो स्वत:ला ‘कॅंडीमॅन’ (असा व्यक्ती, जो बेकायदेशीर ड्रग्स विकतो) म्हणवतो.
- कँडीमॅन इन्स्टाग्रामवर रोजच्या पार्ट्यांचे फोटो पोस्ट करून चांगलाच चर्चेत राहतो. 
- गोल्ड कोस्टमध्ये ट्रॅव्हर्सचा एक आलिशान बंगला आहे. या बंगल्याची किंमत २३ कोटी रूपये आहे.
- याच बंगल्याच्या ठिकाणी रोज पार्ट्या होत असतात. त्यात सुंदर मुली बिकिनी गर्ल्स आणि न्यूड गर्ल्सही सहभागी होत असतात.
- ट्रॅव्हर्स त्याच्या चार मुलांसह या बंगल्यात राहतो. त्यापैकी दोन मुले त्याची पत्नी ताएशा हिची तर दोन मुले माजी मिस वर्ल्ड निनीबेश लील हिची आहेत.
 
एका फोटोमुळे आला चर्चेत-
 
- गेल्या वर्षी इन्स्टाग्रामवर कँडीमॅनने पत्नीला कुत्र्यासारखे फिरवताना एक फोटो पोस्ट केला होता.
- त्याची पत्नी ताएशासोबतच आणखी एक महिला गुडघ्यावर कुत्र्याप्रमाणे रांगताना दिसली होती. तसेच ट्रॅवर्स तिच्या अंडरगार्मेंटची स्ट्रिप पकडताना दिसला होता.
- या पोस्टला ट्रॅवर्सने एक कॅप्शन देत 'डॉगी स्टाईल' असा कोट दिला होता. 
- या फोटोजबाबत ताएशाच्या आजी-आजोबांनी नाराजी व्यक्त केली होती.
- या फोटोमुळे चांगलाच वाद निर्माण झाला होता. कँडीमॅनवर टीकाही झाली. त्या फोटोमुळेच तो चर्चेत आला होता.

पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, कॅंडीमॅनचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...