आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या आहेत सर्वात क्रूर बायका, रागाच्या भरात पतींवर केला अत्याचार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय वंशाची महिला श्रिया पटेल(वय 27) यांना टेक्सास न्यायालयाने पतीला जिवंत जाळून मारल्याप्रकरणी दोषी ठरवले आहे. या प्रकरणी तिला 20 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. श्रियाने विवाह फक्त आपला प्रियकरला धडा शिकवण्‍यासाठी केल्याची धक्कादायक माहिती सुनावणी वेळी समोर आली. पत्नीने पतीची निघृण हत्येचे हे पहिलेच प्रकरण नाही. आम्ही अशा 9 महिलांविषयी सांगणार आहोत ज्यांनी या ना त्या प्रकारे पतीवर अत्याचार केला आहे...
कॅथरीन नाइट
- 2000 मध्‍ये कॅथरीनने आपला एकेकाळचा पती जॉन चार्ल्स थॉमस प्राइसवर धारदार चाकूने 37 वेळा हल्ला केला.
- त्याची कातडी सोलून त्याला आपल्या लॉउंज रुममधील मीट हुकला लटकवले.
- सर्वप्रथम शिर एका स्टोव्हवर शिजवून भाजीबरोबर तळून मुलांना खायला दिले.
- असे करताना पोलिसांनी तिला अटक केली होती.
- कॅथरीन ऑस्ट्रेलियातील पहिली महिला आहे, जी नैसर्गिक आजीवन शिक्षा सुनावली आहे. यात तिला कधीच पेरोल मिळणार नाही.
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्‍या, अन्य क्रूर पत्नींविषयी...