अमेरिकेत रविवारी गे क्लबमध्ये गोळीबार करण्यात आली. यात 53 जणांचा मृत्यू झाला होता. याचा प्रमुख सूत्रधार ओमर मतीन होता. या हल्लेखोराच्या बाबत बरीच चर्चा सुरु आहे. यानिमित्त divyamarathi.com तुम्हाला जगातील 10 टॉप किलर्संंना मृत्यूदंडाची शिक्षा देत असताना तेे शेवटचे कोणते उद्गार काढले याविषयी सांगणार आहोत.
तर चला त्यांच्याविषयी जाणून घेऊया..
रॉबर्ट टॉउरी - रॉबर्ट टॉउरीवर अॅरिझोनामध्ये 1991 मध्ये हत्येच्या प्रकरणात दोषी आढळला. न्यायालयाने इंजेक्शन देऊन मारण्याची शिक्षा सुनावली. त्याला मार्च 2012 मध्ये इंजेक्शन देऊन मृत्यूदंडाची शिक्षा दिली. त्याचे शेवटचे शब्द होते, 'आय लव्ह माय फॅमिली. पोटॅटो, पोटॅटो, पोटॅटो.'
पुढे वाचा इतर 9 किलर्संविषयी...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)