आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत्यूनंतरही करतात कोट्यधींची कमाई, अशी आहे Top-10 डेड सेलिब्रिटींची यादी...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क - फोर्ब्सने नुकतीच 10 सेलिब्रिटींची यादी जाहीर केली, जे मृत्यूनंतरही वर्षाला कोट्यवधी रुपयांची कमाई करत आहेत. यादीत किंग ऑफ पॉप मायकल जॅकसन सर्वोच्च स्थानी आहे. कमाईच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर असलेला मायकल जॅकसन या जगात नाही. तरीही, ब्रॅन्ड्स आणि म्युझिक राईट्सच्या माध्यमातून तो दरवर्षी 48 कोटींची कमाई करतो. मृत्यूनंतरही सर्वाधिक कमाई करणाऱ्यांच्या यादीत अॅल्बर्ट आइस्टाइन 10 व्या क्रमांकावर आहेत. विशेष म्हणजे, मृत्यूला 62 वर्षे होऊनही त्यांच्या नावाने आजही कोट्यवधींची कमाई सुरू आहे. 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, मृत्यूनंतरही सर्वाधिक कमाई करणाऱ्यांची संपूर्ण यादी...
बातम्या आणखी आहेत...