आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहेत जगातील 10 सर्वात शांत देश, दहशतवाद अन् भ्रष्‍टाचार आहे कोसो दूर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आइसलँड - Divya Marathi
आइसलँड
ग्लोबल पीस इंडेक्सने नुकतेच एक नवीन अहवाल प्रसिध्‍द केला आहे. यात जगातील सर्वात शांत व अशांत देशांची यादी दिली आहे. इंडेक्सनुसार गेल्या वर्षाच्या तुलनेत या वर्षी जगात शांतता कमी झाली आहे. याच अहवालाच्या आधारावर divyamarathi.com तुम्हाला जगातील 10 सर्वात शांत देशांविषयी सांगणार आहे. याबरोबरच त्या देशांचे काही वैशिष्‍ट्ये सांगणार आहोत, ज्यामुळे त्यांचा यादीत टॉप-10 मध्‍ये समावेश झाला आहे. या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे युरोपियन देश आइसलँड.
1. आइसलँड (स्कोर- 1.192)
- जगातील सर्वात सुंदर स्थळ असण्‍याबरोबरच या देशात ब-याच अशा गोष्‍टी आहेत ज्यामुळे हा देश जगात सर्वात शांत देश ठरला आहे.
- आइसलँडची लोकसंख्‍या फक्त 3 लाख आहे. या देशात लोकशाही व जेंडर इक्वॅलिटी सर्वात चांगली आहे.
- येथे साक्षरतेचे प्रमाण 100 टक्के आहे. शिकण्‍यासाठी कोणतेही ट्युशन फीही घेतले जात नाही.
- देशात गुन्ह्यांचे प्रमाण फार कमी आहे. येथे मर्डरचा दर 1 लाख लोकांमागे फक्त 1.8 वार्षिक असे आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, कोणत्या क्रमांकावर इतर देश आहेत...
बातम्या आणखी आहेत...