आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTO: येथे मद्यधुंदीत थिरकतात तरूणी, पाहा जगभरात उन्हाळ्यात अशा होतात Pool Partys

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उन्हाळ्याने सर्वांनाच त्रासून टाकले आहे. कडाक्याच्या या उन्हामुळे अनेकांना हा ऊन्हाळा नकोसा वाटतो, मात्र जगातील काही ठिकाणी हा ऊन्हाळा लोकांना हवा हवासा वाटतो. कारण या उन्हाळ्यात जगातील अनेक बड्या शहरातील बार, हॉटेल्स आणि रेस्त्रांमध्ये पुल पार्ट्यांचे आयोजन केलेले असते. या पार्ट्यांमध्ये मद्याचा पाऊस, सुंदर तरूणी, डीजे, डान्स आणि अंगाला अंग भिडवणारी मादकता ही अनुभवायला मिळते. त्यामुळे या मौजमजासाठी अनेक लोक उन्हाळ्याची आवर्जून वाट पाहात असतात. आज आम्ही खास तुमच्यासाठी या उन्हाळ्यात जगभरातील सर्वात आकर्षक अशा पुल पार्ट्या कोठे होतात याबद्दल सांगणार आहोत. एवढेच नव्हे तर या पुल पार्ट्यांचे आकर्षक फोटोही तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. चला तर मग जाऊयात या पुल पार्ट्यांच्या जगात...
 
पुढील स्लाईडवर पाहा, कुठे कुठे होतात पुल पार्ट्या....