आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेक्स टूरिझमसाठी जगप्रसिद्ध आहेत हे 10 देश; पर्यटकांच्या पडतात उड्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क - फन अॅक्टिव्हिटीव्दारा मूड फ्रेश करणे, विविध डिशेश टेस्ट करणे आणि दुसर्‍यांमधील सुंदरता न्याहाळणे हा बहुतेकांचा उद्देश असतो. पण काही लोक थ्रिल अनुभवण्यासाठी आऊटींग करतात. 'सेक्स टूरिझम हादेखील या थ्रिलचा एक मोठा भाग आहे. जगभरातील अनेक देशांनी सेक्स टुरिझमचा वापर 'फास्ट प्रगती'साठी जणू चंग बांधला आहे. या देशांमध्ये सर्व्हिंगसाठी महिलांची संख्या जास्त आहे. हा कोट्‍यावधींचा बिझनेस सरकारला चांगला फायदाही मिळवून देतो.
 
स्पेन
माद्रिद, बार्सिलोना, इबिजा या सारखी शहरे पर्यटकांची आवडती ठिकाणे आहेत. मात्र, अर्थव्यवस्था वाढवावी म्हणून स्पेनमध्‍ये आता सेक्स टुरिझमला सुरुवात झाली आहे. वेश्‍या व्यवसाय कायदेशीर झाल्याने स्पेन युरोपमधील सर्वात प्रसिद्ध सेक्स टुरिझम स्पॉट म्हणून पुढे आले आहे. दक्षिण अमेरिकन आणि स्पॅनिश महिला येथे सेक्स वर्कर्स म्हणून काम करतात.
स्पेनसह जगभरात थायलंड, ब्राझील, डो‍मॅनिकन रिपब्लिक, कंबोडिया, नेदरलंड, केनिया, फिलिपाइन्स, कोलंबिया, इंडोनेशिया आदी देशांच्या इकोनॉमीला 'सेक्स टुरिझम'मुळे मोठा हातभार लागला आहे.
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, कोण-कोणत्या देशांमध्ये सुरू आहे असे पर्यटन...
बातम्या आणखी आहेत...