आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Air force power: ब्रिटन-पाकिस्तानपेक्षाही जास्त ताकदीचे आहे इंडियन एयरफोर्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क- जगातील बहुतेक देशांकडे बाहेरील आणि अंतर्गत शत्रूंपासून आपल्या भूमीचे संरक्षण करण्यासाठी हवाई ताकद आहे. एयरफोर्सची सुरुवात फ्रान्समधून झाली. मात्र असे असूनही स्वतंत्र वायुसेना म्हणून 1918 मध्ये सर्वप्रथम ब्रिटिश रॉयल फ्लाईंग मिलिट्री फोर्सची स्थापना झाली. यासोबतच हवाई ताकत यासारखे शब्द मिलिट्री अॅक्शनचा पर्याय बनला. इंडियन एयरफोर्स डेच्या निमित्ताने आज आम्ही तुम्हाला जगभरातील टॉप 12 एयरफोर्सेस पैकी एक आहे.
1,905 एयरक्राफ्ट्ससह भारतीय वायुसेना ब्रिटिश आणि पाकिस्तानच्या एयरफोर्सपेक्षा जास्तीच्या ताकदीची आहेत. वेबसाईट ग्लोबल फायरपावरने प्रत्येक देशांच्या एयरफोर्सची रॅंकिंग वेगवेगळ्या फॅक्टरच्या आधारावर केली आहे. यात एयरक्राफ्टच्या एकून संख्येसह फिक्स्ड विंग आणि रोटरी विंग एयरक्राफ्टचा समावेश आहे. मात्र, यात 2015 नंतर ऑर्डर केलेल्या विमानाचा समावेश नाही.
पुढे स्लाईड्सद्वारे जाणून घ्या, 12 देशांच्या एयरफोर्सबाबत...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...