आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Torment Of Teenage Yazidi Girls Sold As Sex Slave In The Islamic State

ISIS च्या तावडीतून मुलीची सुटका, दहशतवादी दररोज करायचे अत्याचार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इराकच्या जाखोत काम करणा-या कार्यकर्त्या देलाल स‍िन्डे. त्यांच्या पाठीमागे आयएसच्या तावडीतून सुटका झालेल्या यजिदी मुली आणि महिला उभी आहेत. - Divya Marathi
इराकच्या जाखोत काम करणा-या कार्यकर्त्या देलाल स‍िन्डे. त्यांच्या पाठीमागे आयएसच्या तावडीतून सुटका झालेल्या यजिदी मुली आणि महिला उभी आहेत.
जाखो - इस्लामिक स्टेटच्या तावडीतून एक यज‍िदी मुलींने एक भयावह आपबीती समोर आली आहे. 14 वर्षांच्या बहारवर (नाव बदलले) 6 महिने एक सेक्स स्लेव्ह म्हणून वापर करण्‍यात आले. बलात्कार आणि मारहाणीला तिला दररोज सामोरे जावे लागले होते. या सहा महिन्यांत चार आयएसआयएसच्या दहशतवाद्यांना विकले होते. इराकच्या कुर्द भागातील जाखोत बचाव कार्य करणा-या स्वीडिश-कुर्दीश देलाल सिन्डे यांनी माध्‍यमांशी बहारने आपल्या वेदना सांगितल्या.
व्हर्जिनिटी करिता केली चाचणी
देलालने सांगितले, की आयएसआयएस दहशतवाद्यांनी बहारचे अपहरण केले. मात्र तिची मासिक पाळी सुरु झाली नव्हते. या व्यतिरिक्त तिची व्हर्जिनिटी सिध्‍द करण्‍यासाठी वेगवेगळ्या चाचण्‍या घेण्‍यात आल्या. ती सिध्‍द झाल्यानंतर बहारला 38 वर्षांच्या आयएसआयएस दहशतवाद्याला विकले. त्याने तिला घरकाम आणि लैंगिक शोषण केले.
कुटूंबाने मोजले 50 हजार 400 रुपये
पाठोपाठ तिला तीन लोकांना विकले, असे देलालने सांगितले. इराकच्या कुर्दिस्तानमध्‍ये राहणा-या मुलीच्या कुटूंबाने 50 हजार 400 रुपये मोजून सुटका केली. बहारसारख्या अनेक मुली आणि महिलांचा सेक्स स्लेव्हप्रमाणे वापर केला गेला आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, देलाल सिन्डे आणि यजिदी महिलांचे छायाचित्रे...