आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Tortoise Septimus Was Attacked By Rodents While Underground In Gosport In England

उंदरांनी पाय कुरतडले, चालणे-फिरणे बंद, आता चाकांवर धावतेय कासव!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन- या छायाचित्राकडे बघून तुम्ही आपसूकच ‘टॉरटाइज ऑन व्हील’ असे शब्द उच्चाराल. हे खरेखुरे छायाचित्र आहे. साधारण 100 वर्षे वयाच्या या मादी कासवाचे पाय झोपेत असताना उंदरांनी कुरतडले होते. चालता-फिरता येऊ शकल्यामुळे तिची प्रकृती खालावली होती.
जनावरांच्या स्थानिक डॉक्टरांनी तिच्यावर बरेच उपचार केले. मात्र. त्याचा फारसा फरक पडला नाही. चालता आल्यास कासव जास्त दिवस जगू शकणार नाही, असे त्यांना जाणवले. त्यामुळे त्यांनी मॅकेनिकल इंजिनिअरिंगच्या मदतीने खेळणीतील विमानाची चाके काढून कासवास अॅक्सलच्या मदतीने बसवले. आता ते दुप्पट वेगाने धावत आहे. ती आपल्या मागच्या पायाच्या साहाय्याने चाकांना दिशा देते.
पुढील स्लाइड्सवर पाहा कासवाचा व्हिडि्ओ आणि PHOTOS...