आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

BMW कार्स नेणारी मालगाडी रूळावरून घसरली, कार्संची अशी झाली अवस्था

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या ट्रेनमध्ये बीएमडब्ल्यूच्या एक्स 3 पासून एक्स-6 मॉडेल पर्यंत महागड्या गाड्या होत्या. - Divya Marathi
या ट्रेनमध्ये बीएमडब्ल्यूच्या एक्स 3 पासून एक्स-6 मॉडेल पर्यंत महागड्या गाड्या होत्या.
इंटरनॅशनल डेस्क- अमेरिकेतील दक्षिण कॅरोलिना राज्यात बीएमडब्ल्यू कार्स वाहून नेणारी मालगाडी रेल्वे रूळावरून घसरली. त्यामुळे 97 महागड्या अशा BMW कारचे नुकसान झाले. बीएमडब्ल्यूच्या ग्रीअर येथील कंपनीच्या यूनिटमधून या कार चास्लटन येथे ट्रेनने नेण्यात येत होत्या. या दरम्यान झालेल्या अपघातात ही घटना घडली. एक्स 3 पासून एक्स-6 मॉडेलच्या होत्या कार...
- या ट्रेनमध्ये बीएमडब्ल्यूच्या एक्स 3 पासून एक्स-6 मॉडेल पर्यंत महागड्या गाड्या होत्या.
- यात एका कारची किंमत 50 लाख ते सव्वा करोडच्या घरात होती. त्यामुळे 100 कोटींहून अधिक रूपयांचे एकून नुकसान झाले आहे.
- ट्रेन रूळावरून घसरताच कार डब्यातून बाहेर पडल्या.
- यामुळे सर्वच्या सर्व कारचे नुकसान झाले. इतर कार डब्यातही खराब झाल्या आहेत.
- या घटनेत कोणी जखमी झाले नाही हे विशेष.
- मात्र, या कार शिवाय ट्रेनच्या दोन इंजिनाचे नुकसान झाले आहे. कार परत कंपनीत पाठवल्या जाणार आहेत.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, या घटनेचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...