आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Transformation A Girl Had Because Of Weight Lifting

तीन वर्ष... तीन वर्षानंतर, वेटलिफ्टींगमुळे या तरुणीचा झाला कायापालट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तीन वर्षांपूर्वी तुम्हाला छायाचित्रात दिसत असलेल्या तरुणीचे वजन 31 किलो होते. 23 वर्षांची लिन स्ट्रोमबर्ग अनोरेग्जिया या आजाराने त्रस्त होती. मात्र तिने स्वत:ला बदलवायचे ठरवले. तीन वर्षानंतर तिच्या शरीरात प्रचंड बदल झाले.
स्वीडनच्या कलमारमध्‍ये राहणारी लिन 2011 मध्‍ये खूप आजारी पडली होती. वजन कमी करण्‍याच्या नादात ती अनोरेग्जिया हा आजार जडला होता.
पुढे वाचा... लिनची इच्छाशक्ती.. तिने स्वत: च्या शरीरात कसे बदल घडवून आणले ?