आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रिटिश लष्करात महिला ट्रान्सजेंडर सहभागी, २०१२ मध्ये भरतीच्‍या वेळी होती पुरुष

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन- एक चोवीस वर्षांची ट्रान्सजेंडर ब्रिटिश लष्कराच्या फ्रंटलाइन सेवेत सहभागी होणारी पहिली महिला बनली आहे. कोले एलेन असे ट्रान्सजेंडर महिलेचे नाव आहे.

२०१२ मध्ये ती स्कॉट गार्डमध्ये सहभागी झाली होती. त्या वेळी ती पुरुष होती. गेल्या महिन्यातच तिने महिला बनण्यासाठी हार्मोन थेरपी घेण्यास सुरुवात केली. नाव बदलून कोले एलेन ठेवण्यात आले. शस्त्रक्रियेनंतर कदाचित लष्करात ठेवले जाणार नाही, असे तिला वाटले. परंतु लष्कराने त्यांना रायफलमॅन व आर्म ट्रकच्या चालकाच्या भूमिकेत राहता येईल, असे सांगितले. एलेन म्हणाले, लष्करातील माझी नोंद आता बदलली आहे. केवळ पासपोर्ट बाकी आहे.
बातम्या आणखी आहेत...