आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीला कुत्र्याप्रमाणे फिरवणारा, वागवणा-या कॅंडीमॅनच्या लॅव्हिश ट्रीपचे PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्रिस्बेन- ऑस्ट्रेलियाच्या टोबॅगो टायकून ट्रॅवर्स बॅनॉन( अवैधरित्या ड्रग्स विकणारा) ब्रिस्बेनमध्ये एकदम नव्या अंदाजात दिसला. न्यूयॉर्कला जाण्यासाठी तो लग्झरी कार्सच्या ताफ्यासह एयरपोर्टवर पोहचला. त्याच्यासमवेत पाच मुलींचा ग्रुप होता. कॅंडीमॅन नावाने प्रसिद्ध ट्रॅवर्स पत्नीला कुत्र्यासारखा फिरवतो त्यामुळे चर्चेत आला होता. इंस्टाग्रामवर शेयर केले आपले लग्झीरियस लाईफचे फोटोज... गोल्डन शूजमध्ये दिसला कॅंडीमॅन...
- कॅंडीमॅनच्या ट्रीपपासून ते पार्टीजपर्यंत सर्व काही खास असते. यावेळीही तो ड्रेस आणि हेयर स्टाईलमध्ये एकदम वेगल्या अंदाजात दिसला.
- ब्रिस्बेन एयरपोर्ट पोहचला तेव्हा कॅंडीमॅन आणि त्याच्यासमवेतच्या मुलीचे आउटफिट एविएशन थीमनुसार होते.
- फोटोत पाचही तरूणी फ्लाईट अटेंडेंटसारख्या दिसत आहे. तर, ट्रॅवर्स त्याच्या पायाजवळ टेकलेला दिसत आहे.
- सर्वांच्या बेल्टवर एकसारखे गोल्डचे बकल लावले आहेत. तर, ट्रॅवर्सने शूजमध्ये सुद्धा गोल्ड घातला होता.
- याशिवाय फोटोत गोल्ड चेन, गोल्ड ब्रेसलेट आणि गोल्डचे वॉच दिसत आहे.
- एयरपोर्टवरून रवाना होण्याआधी त्याने कॅंडीशॉप मेन्शनवर ट्रॅवर्सने फोटोजसाठी खास पोझ दिल्या.
एक फोटोमुळे आला होता चर्चेत-
- मागील वर्षी इंस्टाग्रामवर कॅंडीमॅनने एक फोटो शेयर केला होता. ज्यात त्याची पत्नी ताएशासोबत आणखी एक महिला गुडघ्यावर चालताना दिसत आहे.
- तसेच ट्रॅवर्स तिच्या अंडरगार्मेंटची स्ट्रिप पकताना दिसला होता. या पोस्टवर ट्रॅवर्सने कॅप्शनला 'डॉगी स्टाईल' असे कोट केला होता.
- हा फोटो वादात अडकला होता. त्याची पत्नी ताएशाच्या नातेवाईकांनी यावर अब्जेक्शन घेतले होते. या फोटोनंतर कॅंडीमॅन चर्चेत आला होता.

दररोज करतो लॅव्हिश पार्टी-
- इंस्टाग्रामवर लग्झरियस लाईफपासून ते पूल साईड पार्टीज आणि महागड्या कारचे फोटो पोस्ट करून कॅंडीमॅन चर्चित चेहरा बनला आहे.
- गोल्ड कोस्टमध्ये ट्रॅवर्सचा 37 लाख डॉलर (23.37 कोटी रूपये) चा एक अलिशान बंगला आहे.
- तेथे दररोज शानदार पार्टी ऑर्गेनाइज करतो. यात सुंदर मुलीपासून बिकिनी गर्ल्स, एवढेच नव्हे तर न्यूड गर्ल्सची गर्दी दिसते.
- या बंगल्यात ट्रॅवर्स आपल्या चार मुलांसमवेत राहतो. यातील दोन मुले त्याची पत्नी ताएशापासूनची आहेत. तर अन्य दोन मुले पहिली पत्नी आणि मिस वर्ल्ड (1991) राहिलेली निनीबेथ लीलपासूनची आहेत.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, ट्रॅवर्सचे लग्झरियस लाईफचे फोटोज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...