आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका झटक्यात शेतकरी बनला कोट्यधीश, शेतात सापडले हे...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क - इंगलंडच्या एका ट्रेजर हंटरने मेटल डिटेक्टरच्या मदतीने कोट्यावधींचा खजिना शोधून काढला आहे. 35 वर्षीय माइक स्मेलने एका शेतकऱ्याच्या जमीनीत रोमन साम्राज्याची तब्बल 2000 वर्षे प्राचीन नाणी शोधून काढली आहेत. एकूण 600 नाणींची बाजारातील किंमत किमान 4.5 कोटी रुपये मानली जात आहे. हा संपूर्ण खजिना इंगलंडच्याच म्युजिअमला विकूण रक्कम सुद्धा घेण्यात आली आहे. 
 

दोघांनी वाटून घेतली रक्कम
- माइक आपल्या मित्रासोबत शेतात मेटल डिटेक्टर घेऊन फिरत होते. त्याचवेळी त्यांच्या मेटल डिटेक्टरचा आवाज अचानक वाढल्याचे दिसून आले. अगदी अल्पशे खोदकाम करताच त्यांना खजिना सापडला. 
- माइक यांनी खजिन्याचा शोध लागताच त्याची माहिती स्थानिक अधिकाऱ्यांना दिली. अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून परिसर सील केले. 
- यानंतर घटनास्थळी तज्ञांना बोलावण्यात आले. त्यांनी ह्या नाणी 2000 वर्षे जुन्या रोमन साम्राज्यातील असल्याचे सांगितले. तसेच प्रत्येक नाण्याला बाजारात 80 हजार रुपये प्रमाणे जवळपास 4.8 कोटी रुपेय येऊ शकतात असा अंदाज लावला. 
- माइक आणि त्यांच्या शेतकरी मित्राने ह्या नाणी संग्रहालयाला विकूण आलेली रक्कम वाटून घेतली आहे. 
 

पुढील स्लाइड्सवर पाहा, शेतात सापडलेल्या रोमन खजिन्याचे आणखी काही फोटोज...
बातम्या आणखी आहेत...