आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Amazing: रोमला पाणी देण्यासाठी 254 वर्षापूर्वी बनवला होता हा फाऊंटेन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इटलीतील राजधानी रोम स्थित ‘दि-त्रेवी’ फाऊंटेन. - Divya Marathi
इटलीतील राजधानी रोम स्थित ‘दि-त्रेवी’ फाऊंटेन.
इंटरनॅशनल डेस्क- रोममधील त्रेवी जिल्ह्यात असल्या कारणाने याला ‘दि-त्रेवी’ म्हणतात. 86 फूट उंची असूनही याला जगातील सर्वात सुंदर फाऊंटेनांपैकी एक मानला जातो. जेव्हा याचा निर्मिती केली गेली तेव्हा सुमारे 15 किलोमीटर दूरवरून येथे स्वच्छ पाणी पोहचवले गेले होते. त्या काळात स्वच्छ पाण्याचा हाच एक स्त्रोत होता. ब्यूटीफुल डेस्टीनेशनच्या पेजवर सर्वात जास्त पसंत केले...
- इटलीची राजधानी रोम स्थित 254 वर्षापूर्वी सर्वात जुना सुंदर फाऊंटेन काही दिवसापूर्वी यामुळे चर्चेत आला होता कारण तेथे पाण्यावर फॅशन शो झाला होता.
- ‘दि-त्रेवी’ नावाने प्रसिद्ध असलेला फाऊंटेनचा हा फोटो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
- या ब्यूटीफुल डेस्टीनेशनच्या पेजला सर्वात जास्त पसंद केला गेला आहे.
- फोटोत नीट दिसत आहे की, सायंकाळ असूनही तेथे खूप लोक एकत्र येतात आणि त्यावर तीन लोक बसतात. तेथे रोज असेच घडते.
- हा फोटो मूळ न्यूयॉर्कमधील सेन होरिनने क्लिक केला होता. त्याच्या वॉलवर याला 1 लाख 29 हजारांहून अधिक लाईक मिळाले आहेत. तर ब्यूटीफुल डेस्टीनेशनवर पेजवर यापेक्षा दुप्पट लाईक मिळाल्या होत्या.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा PHOTOS:
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...