आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • True Story Behind The Scenes Of A Porn Movie Sets

पोर्न फिल्मच्या चित्रिकरणानंतर अशी दिसतात सेट्स, पाहा PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
2002 मध्‍ये एक पोर्न चित्रपटाच्या सेटचे सीन. - Divya Marathi
2002 मध्‍ये एक पोर्न चित्रपटाच्या सेटचे सीन.
पोर्न चित्रपटांचे चित्रिकरण संपल्यानंतर सेटवर वेगळेच वातावरण दिसते. याबाबत माहिती देणारी एक छायाचित्र मालिका जो ब्रॉटन यांनी जारी केले आहे. ब्रॉटन या एका अॅडल्ट चित्रपट स्टुटिओत क्लिनरचे काम करीत होत्या. मात्र आज त्या व्यावसायिक छायाचिकार आहेत. त्यांनी पोर्न चित्रपटाचे चित्रिकरण झाल्यानंतर रिकामे पडलेले सेट आपल्या छायाचित्रणासाठी निवडले होते. चित्रिकरणानंतर कसे असते वातावरण...
- ब्रॉटन अॅडल्ट चित्रपट स्टुडिओत सहायक छायाचित्रकार म्हणून काम करीत होत्या. पोर्न चित्रिकरणानंतर रिकामे पडलेले सेटची स्थिती कॅमे-यात कैद केली आहे.
- छायाचित्रकार बनण्‍यापूर्वी त्या येथे क्लिनरचे काम करीत होत्या.
- त्यांनी सांगितले, की जेव्हा त्या सफाई करण्‍यासाठी येत असायच्या तेव्हा रिकामा सेट एखाद्या क्राइम सीनप्रमाणे दिसायचे.
- तेथे सफाईच्या वेळी पोर्न कलाकारांचे ड्रेस, अंडरगारमेंट्स आणि सेक्स टॉयज पडलेले दिसत असे.
- ब्रॉटनला कॅमे-यासमोर काम करणा-या मॉडल्सची कीव येते.
प्रत्येक वेळेस वेगळा सेट
- ब्रॉटनने कृत्रिम झाडे, बर्फाची गुहा, क्लास रुम, हॉस्पिटलसारखे सेटचे फोटोशूट केले आहे.
- बॉटन यांनी सांगितले, की त्यांना असे सेट्स चांगली वाटतात. एका चित्रपटासाठी ख्रिसमस सेट लावले गेले होते.
पोर्न इंडस्ट्रीची आयडिया नव्हती?
- जो ब्रॉटन सुरुवातीला पोर्न चित्रपटांचे चित्रिकरणानंतर सेटची सफाई करीत असे.
- नंतर अॅडल्ट फिल्म स्टुडिओने त्यांना 'रॉयल कॉलेज ऑफ आर्ट' मध्‍ये अभ्‍यासासाठी निधी दिला होता.
- येथे समजले, की स्टुडिओ दोन प्रकारचे असतात.
पुढील स्लाइड्सवर पाहा पोर्न सेट्सचे छायाचित्रे...