आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भेटा, रियल लाईफ मोगलीला, हिंसक प्राण्‍यांबरोबर राहिली 10 वर्ष

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या वास्तवातील मोगलीने 10 वर्ष आफ्र‍िकेतील जंगलात व्यतीत केले. - Divya Marathi
या वास्तवातील मोगलीने 10 वर्ष आफ्र‍िकेतील जंगलात व्यतीत केले.
हॉलीवूड चित्रपट 'द जंगल बुक' आज भारतात प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट रुडयार्ड किपलिंग यांच्या जगप्रसिध्‍द पुस्तकावर आधारित आहे. पुस्तकात एका जंगलमध्‍ये राहणा-या मुलाची कथा आहे. त्याचा जगण्‍यासाठी संघर्ष चालू असतो. आफ्र‍िकेत अशी एक मुलगी होती जिने 10 वर्ष जंगलात व्यतीत केले होते. तिला खरीखुरी मोगली म्हटले जात होते. टिप्पी नावाची ही मुलगी आज 26 वर्षांची असून ती फ्रान्समध्‍ये राहते. टिप्पीची कथा काय आहे...
- दोन वर्षांपूर्वी टिप्पी बेंजामिन ओकांती डेग्रेची लहानपणाची छायाचित्रे व्हायरल झाली होती. ते तिच्या आईवडिलांनी जारी केले होते.
- ही सर्व छायाचित्रे 'माय बुक ऑफ आफ्र‍िका'मध्‍ये टाकली गेली. ती हत्तीबरोबर खेळायची आणि त्याला भाऊ मानत होती.
- बिबट्या तिचा जिवलग मित्र होता. ती जंगली प्राण्‍यांबरोबर खेळत असे. आदिवासीचे कपडे परिधान करुन त्यांच्याबरोबर जेवण करायची.
- सिंहाला पळ काढायला लावणा-या शहामृगावर बसून प्रवास करायची.
टिप्पी का मोगली बनली?
- टिप्पीचे आईवडिल सिल्वी रॉबर्ट आणि अॅलन डिग्री वन्यजीव छायाचित्रकार होते.
- दोघांबरोबर टिप्पीने आफ्र‍िकेचा अनेक वर्ष दौरा केला. हसर्वर सर्व छायाचित्रे याच दौ-याच्या वेळी काढले होते.
- टिप्पीचा जन्म नामीबियात झाला होता. यानंतर तिने बोत्सवाना, झिम्बाब्वे, दक्षिण आफ्रि‍केचा दौरा केला.
पुढील स्लाइड्सवर पाहा ख-याखु-या मोगलीचे छायाचित्रे ...