आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुस्लीमांनी हिंसा सोडावी, दहशतवादाविरोधात लढावे; ट्रम्प यांनी दिल्या रमजानच्या शुभेच्छा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरातील मुस्लीमांना रमजानच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यासोबतच ते म्हणाले, 'मुस्लिमांनी हिंसाचाराचा मार्ग सोडला पाहिजे आणि जगातून दहशतवाद संपवण्यासाठी पुढे आले पाहिजे.'
 
रमजान हिंसाचार संपवण्याची शिकवण देतो 
- ट्रम्प यांनी रमजाननिमीत्त दिलेल्या शुभेच्छा संदेशात म्हटले, 'रमजान आपल्याला हिंसाचार संपवण्याची आणि शांतता प्रस्थापित करण्याची शिकवण देतो. जे गरीब आहेत आणि युद्धात अडकलेले आहेत त्यांच्या मदतीसाठी आपण पुढे आले पाहिजे.'
- ट्रम्प यांनी आपल्या संदेशात मॅनचेस्टर बॉम्बिंग आणि इस्त्रायल येथील ख्रिश्चनांवर झालेल्या हल्ल्यांचाही उल्लेख केला. 
- ते म्हणाले, 'या वर्षाच्या सुट्यांची सुरुवात यूनायटेड किंगडम आणि इस्त्रायल येथील हल्ल्यांनी झाली. हे रमजानच्या सिद्धांताच्या विरोधात आहे.'  
बातम्या आणखी आहेत...