आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्युनिशियातील दहशतवादी हल्ल्यात मृतांचा आकडा वाढला, पाहा सद्य‍:स्थिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुरक्षिता: अॅलिसन हिथकॉट हल्ल्यात गंभीर जखमी झाल्या आहेत. - Divya Marathi
सुरक्षिता: अॅलिसन हिथकॉट हल्ल्यात गंभीर जखमी झाल्या आहेत.
ट्यूनिस - आफ्रिकेतील ट्युनिशिया देशात शुक्रवारी(ता.26) झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आतापर्यंत एकूण 38 लोकांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यात 30 पेक्षा जास्त ब्रिटिश नागरिकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. शुक्रवारी ट्यूनिशियाच्या सोऊस समुद्रकिना-यावर आयएसआयएसशी संबंध असलेल्या बंदूकधारी व्यक्तिने 38 लोकांची हत्या केली. बीबीसीच्या वृत्तानुसार ब्रिटिश नागरिकांचा बळींचा आकडा 15 आहे. तो 30 पर्यंतही वाढू शकते. अद्याप मृत व्यक्तिंची ओळख पटलेली नाही.
पुढे क्लिक करा आणि पाहा हल्ल्याची सद्य:स्थिती ...