आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: जेव्हा लाईव्ह शोमध्ये अॅंकरने ओढला फिमेल सेलिब्रिटीचा टॉप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मॅडरीड- स्पेनमधील एका लाईव्ह शोमध्ये फारच विचित्र प्रकार घडला. मेल अॅंकर एका विषयावर बोलत होता. यावेळी त्याचा हात नकळत फिमेल सेलिब्रिटीच्या ड्रेसला लागला. आणि बघता बघता सेलिब्रिटीचा टॉप खाली आला. घडलेला प्रकार बघून सर्वांनाच धक्का बसला. त्यानंतर मात्र सेलिब्रिटीने शो मधेच सोडून जाणे पसंत केले.
योला बॅररोकल असे फिमेल सेलिब्रिटीचे नाव आहे. लाईव्ह शोमध्ये सहभागी होण्यासाठी तिला बोलविण्यात आले होते. कॅमेरा रोल झाल्यावर लाईव्ह शो सुरु करण्यात आला. यावेळी अॅंकर फारच तावातावात चर्चेला दिशा देत होता. अॅंकरच्या शेजारच्या खुर्चीवर योला बसली होती. तिने लाल रंगाचा ड्रेस घातला होता. तिचा टॉप सेमी ओपन होता.
या दरम्यान अॅंकरचा हात सेलिब्रिटीच्या टॉपला लागला. आणि बघता बघता टॉप खाली आला. लाईव्ह शोमध्ये हे घडल्याने सर्वांनाच धक्का बसला. सेलिब्रिटी तर एवढी संतापली की शो मध्येच सोडून निघून गेली.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा कसा होता घटनाक्रम... अखेरच्या स्लाईडवर बघा व्हिडिओ....
बातम्या आणखी आहेत...